मनोरंजन

Marathi News,entertainment news in marathi read bollywood,hollywood and marathi film and play news and articles

अभिषेक-असिनची जोडी धूम माजविणार

आगामी काळात पुन्हा एकदा बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री असिन यांची जोड़ी सिल्वर स्क्रीनवर धूम माजविणार आहे. ‘ओ माई …

अभिषेक-असिनची जोडी धूम माजविणार आणखी वाचा

धकधक गर्लला करायचाय श्रीदेवीसोबत चित्रपट

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि रूप की राणी श्रीदेवी या कधीकाळी एकमेकींच्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अभिनेत्रींना लवकरच पडद्यावर पाहण्याची …

धकधक गर्लला करायचाय श्रीदेवीसोबत चित्रपट आणखी वाचा

सैफच्या बाळाची आई होण्यास करीनाचा नकार ?

गेल्या वर्षी थाटात नवाब सैफ अली खानची बेगम झालेल्या करीनाला बाळ नकोय. करीना बाळाला जन्मच देऊ इच्छित नाहीये. एका फॅशन …

सैफच्या बाळाची आई होण्यास करीनाचा नकार ? आणखी वाचा

सुरेल ‘माय’चे प्रकाशन!

आईबद्दलची भावना व्यक्त करणारा ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’ आणि ‘सई प्रकाशन’ची निर्मिती असलेला ‘माय’ नावाचा म्युझिक अल्बम नुकताच प्रकाशित करण्यात आला. …

सुरेल ‘माय’चे प्रकाशन! आणखी वाचा

माझी शाळा प्रदर्शनासाठी सज्ज

शिक्षणपद्धतीवर भाष्य करताना आजवर कधीही प्रकाशझोतात न आलेला मुद्दा उपस्थित करणारा माझी शाळाय हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा रसिकांच्या भेटीला …

माझी शाळा प्रदर्शनासाठी सज्ज आणखी वाचा

प्रेमाच्या त्रिकोणामुळे केली जियाने आत्महत्या

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस कसून चौकशी करित आहेत. अभिनेत्री जिया खानने प्रेमातील त्रिकोणामुळे आत्महत्या केली असावी असा …

प्रेमाच्या त्रिकोणामुळे केली जियाने आत्महत्या आणखी वाचा

सलमान आणि कैटरिना पुन्हा सोबत

आगामी काळात जर सर्व काही ठीक झाले तर सलमान खान आणि अभिनेत्री कैटरिना कैफ एक सोबत काम करताना दिसतील.हे दोघे …

सलमान आणि कैटरिना पुन्हा सोबत आणखी वाचा

सचिनच्या हस्ते ‘सत ना गत’चे म्युझिक लॉन्च

मराठी मनाचा कंठमणी असलेल्या सचिन तेंडुलकरच्या हस्ते ‘सत ना गत’च्या संगीताचे प्रकाशन मुंबईत रंगशारदा येथे मोठया थाटात झाले. सचिनचे वडीलबंधू …

सचिनच्या हस्ते ‘सत ना गत’चे म्युझिक लॉन्च आणखी वाचा

रुपेरी पडदा व्यापण्यासाठी पूनम सज्ज

आपली वादग्रस्त वक्तव्ये आणि भलत्याच उद्योगांमुळे सतत चर्चेत राहणारी बिनधास्त बाला लवकरच रुपेरी पडदा काबीज करण्यास येत आहे. बॉलीवूडमधील तिचा …

रुपेरी पडदा व्यापण्यासाठी पूनम सज्ज आणखी वाचा

‘भूताचा हनिमून’ येत्या शुक्रवारी

कार्तिक फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि के. सुब्रमनीयम यांचा आगामी मराठी चित्रपट ‘भुताचा हनिमून’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येत …

‘भूताचा हनिमून’ येत्या शुक्रवारी आणखी वाचा

राजकीय थरर पटा ‘पावर’

दमदार आणि तगडया कलावंतांच्या अभिनयाच्या जुगलबंदीत साकारलेला एक राजकीय, सामाजिक आणि महिलाप्रधान मराठी चित्रपट पावर (सामान्यांची असामान्य पावर) 7 जून …

राजकीय थरर पटा ‘पावर’ आणखी वाचा

ऐश्वर्यासारखी दिसणार आता कैटरीना

बॉलीवूडचा टायगर सलमान खान एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्याला अजून विसरलेला दिसत नाही. त्यामुळेच तो सर्वच हीरोइनमध्ये ऐश्वर्याचा शोध घेत असतो. त्यामुळेच …

ऐश्वर्यासारखी दिसणार आता कैटरीना आणखी वाचा

अभिनेत्री जिया खानची आत्महत्या

मुंबई – बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री जिया खान हिने सोमवारी मध्यरात्री घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. …

अभिनेत्री जिया खानची आत्महत्या आणखी वाचा

क्रिस्टीनाने शिकून घेतली हिंदी भाषा

धर्मेंद्रचे प्रॉडक्शन हाऊस विजेयता फिल्मची निर्मिती असलेल्या यमला पगला दिवाना या चित्रपटाचा सिक्वल बनून तयार असून लवकरच सिनेमा शौकिनांच्या भेटीसाठी …

क्रिस्टीनाने शिकून घेतली हिंदी भाषा आणखी वाचा

मनाली म्हणून दाखवलं काश्मिर

सुंदर निसर्ग, दूरच दूर पसरलेला बर्फ अशा प्रसन्न निसर्ग दृश्यांमुळे सध्या ‘ये जवानी हे दिवानी’ हा चित्रपट चांगलाच गाजतोय. पण …

मनाली म्हणून दाखवलं काश्मिर आणखी वाचा

अठरा वर्षांनी ‘गोलपीठा’ पुन्हा रंगमंचावर

गाव तिथे पाणवठा आणि शहर तिथे ‘गोलपीठा’ असे म्हणत 1975 मध्ये सुरेश चिखले यांनी समाजातील या दुर्लक्ष भागाला लेखणीत उतरवले …

अठरा वर्षांनी ‘गोलपीठा’ पुन्हा रंगमंचावर आणखी वाचा

रणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड

३१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या `य़े जवानी है दिवानी` सिनेमा १०० कोटी क्लबच्या दिशेने जोरदार घोडदौड करत आहे. या वीकेण्डमध्येच …

रणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड आणखी वाचा

पाँटिंगने केली सचिनच्या विक्रमाची बरोबरी

लंडन – माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शनिवारी कौंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सरे या संघाकडून आपले ८१ वे शतक …

पाँटिंगने केली सचिनच्या विक्रमाची बरोबरी आणखी वाचा