मनोरंजन

Marathi News,entertainment news in marathi read bollywood,hollywood and marathi film and play news and articles

हिंदीत या दिवशी रिलीज होणार अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरामुलू’

सध्या सगळीकडेच दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तसेच यातील गाणी सुपरहिट ठरली …

हिंदीत या दिवशी रिलीज होणार अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरामुलू’ आणखी वाचा

प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज काळाच्या पडद्याआड

प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री पद्मविभूषण पुरस्कार विजेते …

प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज काळाच्या पडद्याआड आणखी वाचा

सलमान खानचा शेजाऱ्याविरोधात मानहानीचा दावा

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. आपल्या पनवेल येथील फार्महाऊसमधील …

सलमान खानचा शेजाऱ्याविरोधात मानहानीचा दावा आणखी वाचा

आता मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार बायोपिकमधून कॉमेडियन कपिल शर्माचे जीवन

देशातील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडियनपैकी एक कपिल शर्मा मानला जातो. त्याने प्रचंड मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कपिलला …

आता मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार बायोपिकमधून कॉमेडियन कपिल शर्माचे जीवन आणखी वाचा

नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ या चित्रपटातून जॅकलिन फर्नांडिस बाहेर

सातत्याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. या चर्चा 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये अटकेत …

नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ या चित्रपटातून जॅकलिन फर्नांडिस बाहेर आणखी वाचा

ब्रेकअपच्या चर्चा ऐकून संतापली मलायका अरोरा

आपल्या करिअरपेक्षा खासगी आयुष्यामुळेच अभिनेत्री मलायका अरोरा जास्त चर्चेत असते. अभिनेता अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत मलायका …

ब्रेकअपच्या चर्चा ऐकून संतापली मलायका अरोरा आणखी वाचा

मालिकेतून काढून टाकल्यामुळे अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना किरण मानेंचे उत्तर

एका महिलेने माझ्या राजकीय पोस्ट संदर्भात तक्रार केली होती, त्यावरुन नाराजी दर्शवत मला मालिकेतून काढण्यात आल्याची माहिती अभिनेते किरण माने …

मालिकेतून काढून टाकल्यामुळे अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना किरण मानेंचे उत्तर आणखी वाचा

अखेर महेश मांजरेकरांनी चित्रपटातील ‘ती’ वादग्रस्त दृश्य काढली!

दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद …

अखेर महेश मांजरेकरांनी चित्रपटातील ‘ती’ वादग्रस्त दृश्य काढली! आणखी वाचा

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पुष्पा’चे सुपरहिट श्रीवल्ली गाण्याचे मराठी व्हर्जन

बॉक्स ऑफिसवर साऊथ सुपरस्टार अर्जुन अल्लू आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने विक्रमी कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर हा …

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पुष्पा’चे सुपरहिट श्रीवल्ली गाण्याचे मराठी व्हर्जन आणखी वाचा

…अखेर महेश मांजरेकर यांनी चित्रपटावरील वादावर सोडले मौन

सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या वादासाठी …

…अखेर महेश मांजरेकर यांनी चित्रपटावरील वादावर सोडले मौन आणखी वाचा

४१ दिवसांच्या उपवासानंतर अजय देवगणने घेतले भगवान अयप्पा यांचे दर्शन

सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगण व्यस्त आहे. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेले त्याचे काही फोटो …

४१ दिवसांच्या उपवासानंतर अजय देवगणने घेतले भगवान अयप्पा यांचे दर्शन आणखी वाचा

लग्नाआधी मौनी रॉयचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आधी टीव्ही जगत आणि नंतर बॉलिवूड आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर गाजवणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या लग्नाच्या वृत्तामुळे सोशल मीडियावर …

लग्नाआधी मौनी रॉयचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल आणखी वाचा

गोविंदा नव्या गाण्यातील डान्सिंग स्टाईलमुळे झाला ट्रोल

बॉलिवूडचा हिरो नंबर १ म्हणून अभिनेता गोविंदाला ओळखले जाते. गोविंदाने ८० ते ९०च्या काळात हिट चित्रपटांची अक्षरक्ष: रांग लावली होती. …

गोविंदा नव्या गाण्यातील डान्सिंग स्टाईलमुळे झाला ट्रोल आणखी वाचा

महिला आयोगाच्या तक्रारीनंतर सोशल मीडियावरून हटवला महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर

वेगवेगळ्या विषयांवर बनवलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचा ‘नाय वरनभात लोन्चा …

महिला आयोगाच्या तक्रारीनंतर सोशल मीडियावरून हटवला महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आणखी वाचा

RRR साठी आलिया भट्ट आणि अजय देवगणने घेतले एवढे मानधन

एसएस राजामौली यांचा बहुचर्चित चित्रपट RRR ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अजय देवगण, आलिया भट्ट, ज्यूनियर एनटीआर आणि राम …

RRR साठी आलिया भट्ट आणि अजय देवगणने घेतले एवढे मानधन आणखी वाचा

मधुर भांडारकरांनी लॉकडाऊनवर बनवलेल्या चित्रपटावरही निर्बंधांचे सावट

मधुर भांडारकर यांची हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. त्यांनी ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’ यासारखे वेगळ्या …

मधुर भांडारकरांनी लॉकडाऊनवर बनवलेल्या चित्रपटावरही निर्बंधांचे सावट आणखी वाचा

‘टिप्स’चे कुमार तौराणी बनवणार अभिनेते निळू फुले यांचा बायोपिक

अनेक बायोपिक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यात विशेष आता बायोपिक पाहायला प्रेक्षक पसंती देत आहेत. आपण अनेक खेळाडूं आणि …

‘टिप्स’चे कुमार तौराणी बनवणार अभिनेते निळू फुले यांचा बायोपिक आणखी वाचा

ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे #SonuSoodWithCongress

नुकताच काँग्रेस पक्षात बॉलीवूड अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद याची बहीण मालविका सूद हिने प्रवेश केला. बहिणीच्या काँग्रेस प्रवेशानंतर सोनू …

ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे #SonuSoodWithCongress आणखी वाचा