तंत्र – विज्ञान

Marathi News,latest mobile laptop,technology ,social media, computer,ios,android,whatsapp mumbai pune news and article  in marathi

आसुसने सादर केला विवोबुक एस १४ लॅपटॉप

भारतीय ग्राहकांसाठी नॅनोएज या प्रकारातील डिस्प्लेने सज्ज असणारा विवोबुक एस १४ हा लॅपटॉप आसुस कंपनीने तीन व्हेरियंटमध्ये सादर केला आहे. …

आसुसने सादर केला विवोबुक एस १४ लॅपटॉप आणखी वाचा

अवघ्या ९ रुपयांत एअरटेल देणार अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट

नवी दिल्ली : दररोज नवनव्या ऑफर्स टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्या सादर करत असून रिलायन्स जिओ पासून एअरटेल, वोडाफोनपर्यंत सर्वांनी आपल्या प्लान्सचे …

अवघ्या ९ रुपयांत एअरटेल देणार अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट आणखी वाचा

चंद्रावर महिला अंतराळवीराची पावले पडण्याची शक्यता

अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने पुढील चांद्रमोहिमेत अंतराळवीरांमध्ये महिला अंतराळवीर असण्याची व महिलेची पावले चंद्रावर पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. नासाच्या …

चंद्रावर महिला अंतराळवीराची पावले पडण्याची शक्यता आणखी वाचा

इस्त्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणार रोव्हर

नवी दिल्ली – प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर (वाहन) उतरवण्याचा प्रयत्न चांद्रयान २ मिशनच्या अंतर्गत भारतीय अवकाश संशोधन केंद्र (इस्त्रो) …

इस्त्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणार रोव्हर आणखी वाचा

फेसबुकवर युवकांचे पलायन, वयस्करांच्या उड्या

तरुणांमध्ये एकेकाळी क्रेझ असलेली सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक वरून युवक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असून वयस्करांची संख्या मात्र वाढत आहे …

फेसबुकवर युवकांचे पलायन, वयस्करांच्या उड्या आणखी वाचा

घड्याळाच्या सेलएवढा फोन टायनी टी वन

किकस्टार्टर कंपनी झँकॉ ने जगातील सर्वात छोट्या आकाराचा फोन बनविल्याचा दावा खरा केला असून त्याचा नवा टायनी टी वन हा …

घड्याळाच्या सेलएवढा फोन टायनी टी वन आणखी वाचा

मोटो झेड २ फोर्स भारतात लाँच

लेनोवोने दिल्लीत गुरुवारी त्याच्या अधिग्रहित कंपनी मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन मोटो झेड टू फोर्स लाँच केला असून या फोनची किंमत आहे …

मोटो झेड २ फोर्स भारतात लाँच आणखी वाचा

आनंद महिंद्रांनी ट्विट केला मजेशीर फोटो

आनंद महिंद्रा हे वेगवेगळे मजेशीर ट्वीट करत कायमच ट्विपल्सचे लक्ष वेधून घेतात. त्यांनी असेच एक मजेशीर ट्विट नुकतेच केले आहे …

आनंद महिंद्रांनी ट्विट केला मजेशीर फोटो आणखी वाचा

इंटरनेटच्या दुनियेत आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत जिओ

नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओ लॉन्च करून रिलायन्सने धमाका केला. आता पुन्हा एकदा रिलायन्स जिओ इंटरनेटच्या दुनियेत धमाका करण्याच्या …

इंटरनेटच्या दुनियेत आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत जिओ आणखी वाचा

बीएसएनएल ९९९ रुपयात देणार एक वर्षांसाठी इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा

मुंबई – एक धमाकेदार ऑफर बीएसएनएलने आणली असून ९९९ रुपयांत एक वर्षांसाठी दिवसाला १ जीबी डाटा युजर्सना देत आहे. याशिवाय …

बीएसएनएल ९९९ रुपयात देणार एक वर्षांसाठी इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा आणखी वाचा

फेसबुक देणार डाऊनव्होट बटण

सोशल साईट फेसबुकने लवकरच युजरना न आवडलेल्या पोस्टवर मत व्यक्त करण्यासाठी एक बटण दिले जाणार असल्याचे कन्फर्मेशन दिले असल्याचे टेक …

फेसबुक देणार डाऊनव्होट बटण आणखी वाचा

दुबईत स्मार्ट पाम झाडे करतील दुनियेशी कनेक्ट

दुबईत सध्या सोलर ऊर्जेबाबत मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जात असून त्यात स्मार्ट पाम झाडे महत्वाची भूमिका बजावणार आहेत. समुद्र किनारी …

दुबईत स्मार्ट पाम झाडे करतील दुनियेशी कनेक्ट आणखी वाचा

जिओच्या फिचरमध्ये देखील आता वापरू शकता फेसबुक

नवी दिल्‍ली : रिलायन्स जिओने व्हॅलेंटाईनच्या दिवशी आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिले असून जिओ फिचर फोन घेतलेल्या ग्राहकांना या …

जिओच्या फिचरमध्ये देखील आता वापरू शकता फेसबुक आणखी वाचा

फ्लिपकार्टच्या खास सेलमध्ये आयफोनवर भरघोस सवलत

मुंबई : अॅपलने आयफोन चाहत्यांसाठी एक खास ऑफर आणली असून अॅपलच्या सर्व आयफोनवर फ्लिपकार्टने बंपर डिस्काउंट दिले आहे. आयफोन x …

फ्लिपकार्टच्या खास सेलमध्ये आयफोनवर भरघोस सवलत आणखी वाचा

व्हॅलेंटाइन डे दिवशी शिओमीच्या रेडमी नोट फाईव्हचा धमाका

व्हॅलेंटाइन डे म्हणजे १४ फेब्रुवारीला चीनी मोबाईल जायंट कंपनी शिओमी त्याच्या रेडमी नोट ५, फाईव्ह प्रो आणि एमआय टीव्ही ४ …

व्हॅलेंटाइन डे दिवशी शिओमीच्या रेडमी नोट फाईव्हचा धमाका आणखी वाचा

ओप्पोचा ए ७१ स्मार्टफोन भारतात उपलब्ध

आर्टीफिशियल इंटेलीजन्स ब्युटी तंत्रज्ञानाने युक्त चीनी मोबाईल कंपनीने त्यांचा ओप्पो ए ७१ स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध केला आहे. या फोनची …

ओप्पोचा ए ७१ स्मार्टफोन भारतात उपलब्ध आणखी वाचा

आता इंस्टाग्राम देणार तुमच्या खात्याची टेहळणी करणाऱ्याची माहिती ?

मुंबई : तुम्ही इन्स्टाग्रामवर दुसऱ्याच्या स्टोरी नकळत बघत आहात ? स्टोरीचा स्क्रीनशॉट काढत आहात ? पण हे जर लपूनछपून करत …

आता इंस्टाग्राम देणार तुमच्या खात्याची टेहळणी करणाऱ्याची माहिती ? आणखी वाचा

बर्फात धावणारी निस्सानची ३७० झेड के आय कार

जपानची प्रसिद्ध ऑटो कंपनी निस्सानने शिकागो येथे १० ते १९ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या ऑटो शो मध्ये जगातील पहिली बर्फात …

बर्फात धावणारी निस्सानची ३७० झेड के आय कार आणखी वाचा