सोशल मीडिया

रिझर्व बँकेच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक

फोटो साभार समायम तमिळ जगभरातील केंद्रीय बँकांच्या ट्विटर फॉलोअर्स मध्ये भारतीय रिझर्व बँकेच्या फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक झाली असल्याचे सांगितले जात …

रिझर्व बँकेच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक आणखी वाचा

फेसबुकवरुन आता एकाचवेळी करता येणार 50 जणांना व्हिडिओ कॉल

लॉकडाउन दरम्यान तगडी स्पर्धा देणाऱ्या झूम अॅपला टक्कर देण्यासाठी फेसबुकने आपल्या युझर्ससाठी नवीन फीचर लाँच केले आहे. सोशल मीडियीत अग्रेसर …

फेसबुकवरुन आता एकाचवेळी करता येणार 50 जणांना व्हिडिओ कॉल आणखी वाचा

रतन टाटांच्या ‘भारतरत्न’साठी ऑनलाइन याचिकेचे लाखो नेटकऱ्यांकडून समर्थन

मुंबई – टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष असणाऱ्या रतन टाटा यांचा देशातील सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा …

रतन टाटांच्या ‘भारतरत्न’साठी ऑनलाइन याचिकेचे लाखो नेटकऱ्यांकडून समर्थन आणखी वाचा

अफवांना लगाम लावणार फेसबुकचे ‘गेट्स द फॅक्ट’ फिचर

नवी दिल्ली : जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातलेले असतानाच सोशल मीडियावर कोरोनासंदर्भातील अनेक अफवा व्हायरल केल्या …

अफवांना लगाम लावणार फेसबुकचे ‘गेट्स द फॅक्ट’ फिचर आणखी वाचा

कोरोना : फेसबुक आणि इंस्टाग्रामने हटवला ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा व्हिडीओ

फेसबुक आणि इंस्टाग्रामने आपल्या प्लॅटफॉर्मवरून ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांचा व्हिडीओ हटवला आहे. कोव्हिड-19 बाबत चुकीची माहिती दिल्याचे कारण सांगत …

कोरोना : फेसबुक आणि इंस्टाग्रामने हटवला ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा व्हिडीओ आणखी वाचा

जनता कर्फ्यूच्या समर्थनार्थ हे हॅशटॅग वापरून करू शकता ट्विट

जगभरात वेगाने वाढणारा कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.  पंतप्रधान …

जनता कर्फ्यूच्या समर्थनार्थ हे हॅशटॅग वापरून करू शकता ट्विट आणखी वाचा

चुकीची माहिती देणाऱ्या पोस्टवर ट्विटरने घातली बंदी

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने कोरोना व्हायरसची चुकीची माहिती देणाऱ्या पोस्टवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. युजर्सला चुकीची माहिती देऊन भ्रमित …

चुकीची माहिती देणाऱ्या पोस्टवर ट्विटरने घातली बंदी आणखी वाचा

जाणून घ्या सरकारच्या योजनेंतर्गत मिळत असलेल्या मोफत मास्क मागील सत्य

कोरोना व्हायरसच्या प्रसारासोबतच त्या संबंधी अफवांचा प्रसार देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. विविध खोटे दावे असणारे मेसेज सध्या …

जाणून घ्या सरकारच्या योजनेंतर्गत मिळत असलेल्या मोफत मास्क मागील सत्य आणखी वाचा

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरमुळे आपोआप डिलीट होणार तुमचे प्रायव्हेट मेसेज

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे चॅटिंग आणखी सुरक्षित होणार असल्यामुळे आपण यापुढे निसंकोचपणे काही खाजगी संदेश पाठवू शकतात. गूगल …

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरमुळे आपोआप डिलीट होणार तुमचे प्रायव्हेट मेसेज आणखी वाचा

फेसबूक आणि व्हॉट्सअॅपला मागे टाकत नव्या विक्रमाला टिक-टॉकची गवसणी

तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या टीक-टॉक या अॅपने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टीक-टॉक फेब्रुवारी 2020 मध्ये गूगल प्ले स्टोअरवर आणि …

फेसबूक आणि व्हॉट्सअॅपला मागे टाकत नव्या विक्रमाला टिक-टॉकची गवसणी आणखी वाचा

सोशल मीडियाचा अधिक वापर तुम्हाला पाडू शकतो आजारी

स्मार्टफोनचा वापर करणारे सोशल मीडियाचा वापर न करणे शक्यच नाही. लोक फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तासंतास घालवतात. …

सोशल मीडियाचा अधिक वापर तुम्हाला पाडू शकतो आजारी आणखी वाचा

अँड्राईड व्हायरसच्या निशाण्यावर हजारो फेसबुक अकाउंट्स

हॅकर्स अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला निशाणा बनवत आले आहेत. हॅकर्सला याद्वारे खाजगी माहिती तर मिळतेच, सोबतच व्हायरस पसरवणे देखील …

अँड्राईड व्हायरसच्या निशाण्यावर हजारो फेसबुक अकाउंट्स आणखी वाचा

डेटॉलमुळे खरचं नष्ट होतो का कोरोना व्हायरस ?

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहेत. या सोबत अनेक अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. यातच डेटॉल कोरोनाचा व्हायरस …

डेटॉलमुळे खरचं नष्ट होतो का कोरोना व्हायरस ? आणखी वाचा

जाणून घ्या कोणकोणत्या डिव्हाइसवर लॉग इन आहे तुमचे फेसबुक अकाउंट

सोशल मीडिया वापरताना आपली खाजगी माहिती आणि सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. अनेकदा आपण वेगवेगळ्या डिव्हाईसवरून फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारखे सोशल …

जाणून घ्या कोणकोणत्या डिव्हाइसवर लॉग इन आहे तुमचे फेसबुक अकाउंट आणखी वाचा

होळीच्या निमित्ताने फेसबुकही रंगले विविध रंगात

देशभरात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळाला. या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम असला …

होळीच्या निमित्ताने फेसबुकही रंगले विविध रंगात आणखी वाचा

व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामप्रमाणे ट्विटरमध्ये येणार नवे फिचर

व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम ज्याप्रमाणे आपल्या युझर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते त्याचप्रमाणे ट्विटर देखील आपल्या युजर्ससाठी एक नवे फिचर …

व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामप्रमाणे ट्विटरमध्ये येणार नवे फिचर आणखी वाचा

मोदींचा सोशल मिडीयाला गुडबाय

सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक सोशल मिडीयाला गुडबाय करण्याचा विचार करत असल्याचे ट्विट केल्यामुळे सोशलमिडीया क्षेत्रात हलकल्लोळ माजला. …

मोदींचा सोशल मिडीयाला गुडबाय आणखी वाचा

डाऊनलोडच्या बाबतीत ‘या’ अॅपची व्हॉट्सअॅपला धोबीपछाड

नवी दिल्ली : फेसबुक, व्हॉट्सअॅपसारखे असंख्य प्लॅटफॉर्म सध्या सोशल मीडिया जगतात प्रसिद्ध आहेत. या अॅप्सना डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या देखील तेवढीच …

डाऊनलोडच्या बाबतीत ‘या’ अॅपची व्हॉट्सअॅपला धोबीपछाड आणखी वाचा