क्रीडा

Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi

बंगलोरपुढे पंजाबचे तगडे आव्हान

बंगलोर – बंगलोर येथील चिन्ना स्वामी स्टेडियमवर शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स यामध्ये सामना होणार आहे. पंजाबच्याम …

बंगलोरपुढे पंजाबचे तगडे आव्हान आणखी वाचा

हैदराबादचा राजस्थानवर विजय

हैदराबाद- कमी धावसंख्येवर राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला गुंडाळले होते. मात्र, राजस्था-नच्याव फलंदाजाचा भुवनेश्वर कुमार आणि डेल स्टेन या जोडीच्या भेदक मा-यापुढे …

हैदराबादचा राजस्थानवर विजय आणखी वाचा

गेलपेक्षाही धडाकेबाज मॅक्सवेल- सेहवाग

कटक – आयपीएलच्या सातव्या हंगामात बुधवारी झालेल्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या ३८ चेंडूत ९० धावा करीत गोलंदाजाची धुलाई केली …

गेलपेक्षाही धडाकेबाज मॅक्सवेल- सेहवाग आणखी वाचा

आयपीएलचा अंतिम सामना वानखेडेवरच

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून आयपीएल स्पधेचा अंतिम सामना कुठे होणार यावरून चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा सामना कुठे होणार याबाबत …

आयपीएलचा अंतिम सामना वानखेडेवरच आणखी वाचा

हैदराबाद-राजस्थान आमने-सामने

अहमदाबाद- आयपीएलच्या या भागात हैदराबाद सनरायझर्ससची कामगिरी म्हणवी तशी होत नाही. सुरुवातीच्या सहा सामन्यातून हैदराबादच्या संघाला केवळ दोन सामन्यातच विजय …

हैदराबाद-राजस्थान आमने-सामने आणखी वाचा

ग्लेन मॅक्सवेलने केली चेन्नईची धुलाई

कटक : किंग्ज इलेव्हन पंजाबचा दमदार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करुन चेन्नई सुपर किंगच्या गोलंदाजीची धुलाई …

ग्लेन मॅक्सवेलने केली चेन्नईची धुलाई आणखी वाचा

पोलार्डने फेकली स्टार्कच्या दिशेने बॅट

मुंबई – आयपीएल-७ मधील स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे. त्याप्रमाणे रंग भरत चालला आहे. त्यामुळे आता वादविवादही होवू लागले आहेत. …

पोलार्डने फेकली स्टार्कच्या दिशेने बॅट आणखी वाचा

मुंबईचा बंगळुरूवर १९ धावांनी विजय

मुंबई- आयपीएलमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा संघ सलग पाच सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आला आहे. मुंबईतील सलग …

मुंबईचा बंगळुरूवर १९ धावांनी विजय आणखी वाचा

दुखापतीमुळे झहीर खान आयपीएलला मुकणार

मुंबईः गतविजेता ठरलेला मुंबई इंडियन्सॅचा संघ गेल्याकाही दिवसांपासून सतत अडखळत खेळत आहे. त्यामुळेच त्यांंना सुरुवातीच्या पाच सामन्यात पराभव स्विकारावा लागला …

दुखापतीमुळे झहीर खान आयपीएलला मुकणार आणखी वाचा

वनडे रॅकिंगमध्ये विराट अव्वल

दुबई – वनडे रॅकिंगमधील क्रमवारी नुकतीच जाहीर झाली आहे. या जागतीक क्रमवारीत टीम इंडियाचा दमदार फलंदाज विराट कोहली यांने दमदार …

वनडे रॅकिंगमध्ये विराट अव्वल आणखी वाचा

मुंबईच्या प्रशिक्षकपदी प्रवीण आमरे

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या सीनियर क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा तिढा आता सुटला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षका विना …

मुंबईच्या प्रशिक्षकपदी प्रवीण आमरे आणखी वाचा

चेन्नईचा आठ गडी राखून विजय

नवी दिल्ली- आयपीएलच्या रोमांचकारी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने आठ विकेट्स राखून दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभूत केले. या उत्कंठावर्धक लढतीत सलामीवीर ड्वेन …

चेन्नईचा आठ गडी राखून विजय आणखी वाचा

कोलकत्ता विरूध़्द राजस्‍थानचे पारडे जड

अहमदाबाद – कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यांत या पर्वात दुस-यांदा लढत होत आहे. पहिला सामना दोन्ही संघादरम्यान टाय झाला …

कोलकत्ता विरूध़्द राजस्‍थानचे पारडे जड आणखी वाचा

राजस्थानची कोलकातावर मात

जयपूर – राजस्थानचा लेग-स्पिनर प्रवीण तांबेने केलेली हॅटट्रिक व कर्णधार शेन वॉटसनने केलेली दमदार गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव …

राजस्थानची कोलकातावर मात आणखी वाचा

टीम इंडियाच्या आशा विराट, पुजारावर

मुंबई- आगामी काळात म्हणजेच आयपीएलचा सातवा सिझन संपल्यांलनतर टीम इंडिया इंगलंडच्याध दौ-यावर जाणार आहे. टीम इंडिया इंगलंडविरूदध ९ जुलै ते …

टीम इंडियाच्या आशा विराट, पुजारावर आणखी वाचा

बंगलोरची हैदराबादवर चार गडी राखून मात

बेंगलोर- आयपीएल स्पर्धेतील चितथरारक सामन्यात बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने सनरायझर्स हैदराबादवर चार गडी राखून विजय मिळवला. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने डेविलीयर्सने ४१ …

बंगलोरची हैदराबादवर चार गडी राखून मात आणखी वाचा

बंगलोर समोर पराभव टाळण्याचे आव्हान

बंगलोर- आयपीएलच्या सातव्यापर्वात सुरूवातीच्या दोन सामन्याात विजय मिळवित बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्यांनतर सलग तीन सामन्यात …

बंगलोर समोर पराभव टाळण्याचे आव्हान आणखी वाचा

करुण नायरमुळे राजस्थानचा रॉयल विजय

नवी दिल्ली- दिल्ली डेअरडेव्हिल्स‍ने दिलेल्याच १५२ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्याु करुण नायरने दमदार फलंदाजी केली. नायरने केलेल्याा ७३ धावांच्या …

करुण नायरमुळे राजस्थानचा रॉयल विजय आणखी वाचा