कर्णधार विराट कोहलीला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आणखी एक धक्का बसला आहे. विराट कोहलीला चेन्नई विरुद्धच्या सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल तब्बल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विराटच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ बाद २०५ धावांचा डोंगर उभा केला. पण ३४ चेंडूत एमएस धोनीने ७० धावांची तुफानी खेळी करुन आरसीबीच्या तोंडातून […]
क्रीडा
क्रीडा
यूएईमध्ये आयपीएलचा १२वा मोसम ?
नवी दिल्ली : पुढील वर्षी भारतात लोकसभा निवडणुकांमुळे इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १२ वा मोसम यूएईमध्ये होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्याऐवजी २३ मार्चपासून १९ मे पर्यंत आयपीएलचा १२ वा मोसम सुरु राहील. लोढा समितीच्या शिफारशींनुसार कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांआधी १५ दिवसांच्या अवधीचे अंतर ठेवला गेला पाहिजे. त्यामुळे एप्रिलऐवजी मार्चपासूनच आयपीएलचा पुढील मोसम सुरु केला जाण्याची […]
असा आहे आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९चा कार्यक्रम
मुंबई : नुकतीच आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९च्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू १६ जून २०१९ रोजी भिडणार आहेत. तर १४ जुलैला विश्वचषकाची अंतिम फेरी रंगणार आहे. दोन वर्षांपूर्वी ओव्हल मैदानावर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ समोरासमोर आले होते. […]
बीसीसीआयची खेल रत्न पुरस्कारसाठी विराटची शिफारस!
नवी दिल्ली – भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आणि कुशल कप्तानीच्या जोरावर भारतीय संघाला अव्वल स्थानावर पोहोचवणाऱ्या विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली असल्यामुळे विराटच्या नावावर स्पोर्टस् अॅवार्ड कमिटीच्या बैठकीत मोहोर उमटल्यास त्याला हा सर्वोच्च सन्मान मिळू शकतो. १९९१साली राजीव गांधी […]
आयपीएल ११ साठीचे वेतन न घेण्याचा गंभीरचा निर्णय
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कप्तान गौतम गंभीरने कप्तानपद सोडल्यानंतर आयपीएल ११ मध्ये संघाची कामगिरी खराब झाल्याची जबाबदारी घेऊन आयपीएल लिलावात त्याच्यासाठी जाहीर झालेली २ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम म्हणजे त्याचे वेतन न स्वीकारण्याच्या निर्णय घेतला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ६ पैकी ५ सामन्यात पराभव झाला आहे व गंभीर फक्त ८५ धावा काढू शकला आहे. त्यात त्याचे एक […]
धवन – स्मृतीची बीसीसीआयकडून अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
मुंबई – भारतीय सलामीवीर शिखर धवन आणि महिला क्रिकेटर स्मृती मनधनाच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने (बीसीसीआय) शिफारस केली असून याबाबतची माहिती बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली आहे. सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादमधून खेळत असलेला धवन भारतीय क्रिकेट संघातून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. धवनने गेल्या काही वर्षात आपल्या फलंदाजीच्या जोरावर भारताच्या अनेक विजयांमध्ये […]
दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद गंभीरने सोडले, श्रेयस अय्यर नवा कर्णधार
नवी दिल्ली: दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन आयपीएलच्या चालू मोसमात सातत्याने अपयशी ठरणारा गौतम गंभीर पायउतार झाला असून आता श्रेयस अय्यर गंभीरऐवजी दिल्लीची धुरा सांभाळणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या ६ सामन्यांपैकी ५ सामने गमावले आहेत. गंभीरने सततच्या पराभवामुळे कर्णधारपदावरुन पायउतार होणे पसंत केले. दिल्लीचा सध्या संघ गुणतालिकेत तळाला आहे. आम्ही ज्या स्थानी सध्या आहोत, मी त्याची […]
टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार पहिला दिवस-रात्र कसोटी सामना
भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावल्यानंतर आता आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. वेस्ट इंडिजच्या आगामी भारत दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांपैकी एक कसोटी सामना दिवस-रात्र पद्धतीत खेळवला जाणार आहे. या दौऱ्यातील सामने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येणार असल्याचा निर्णय आयसीसीच्या कोलकात्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. आमचे भारतीय संघ व्यवस्थापन, […]
२०१९ क्रिकेट विश्वचषकात १६ जूनला महामुकाबला
कोलकाता – कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी पुढील वर्षी मँचेस्टरमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकात भारताचा मुकाबला १६ जूनला होणार आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत २०१९ क्रिकेट विश्वचषक युनायटेड किंग्डममध्ये खेळवली जाईल. ५ जून रोजी भारताची सलामीची लढत दक्षिण अफ्रीकेविरुद्ध होणार आहे. लोढा समितीने दिलेल्या शिफारसीनुसार, आयपीएलची स्पर्धा आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५ दिवसांचा खंड […]
तनिष्का कपूर सोबतच्या नात्यावर चहलचे स्पष्टीकरण
सध्या सोशल मिडिया आणि इतरत्र भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तनिष्का कपूर यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगली आहे. हे दोघे आयपीएलनंतर लग्न करणार असे वृत्तही कानावर आले होते. पण याबाबत आता चहलने स्पष्टीकरण दिले आहे. 🙏🙏 pic.twitter.com/fpC9vQpYHH — Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) April 23, 2018 या सर्व अफवा असल्याचे चहलने सोशल मीडियावर पोस्ट करून […]
सचिन आणि त्याची १३ अमूल्य नाणी
क्रिकेटचा भगवान सचिन तेंडूलकर याने वयाची ४५ नुकतीच म्हणजे २४ एप्रिलला पार केली. सचिन वयाच्या सोळाव्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उतरला पण त्यापूर्वीच त्याच्याकडे एक बक्षीस म्हणून मिळालेला एक अनोखा खजिना जमा होत होता. हा खजिना म्हणजे १३ नाणी असून आजही सचिनने ती जीवापाड जपली आहेत. काय आहे असे या नाण्यात? तर त्यात आहे सचिनच्या क्रिकेट […]
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे युवराज सिंहचे संकेत
नवी दिल्ली – इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१९ विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत सध्या खराब फॉर्मातून जात असलेला भारतीय फलंदाज युवराज सिंहने दिले आहेत. २०१७ मध्ये युवराज शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. २०१९ वर्षा अखेरपर्यंत मी क्रिकेट खेळत राहणार असून त्यानंतर काय तो निर्णय घेईल, असे युवीने म्हटले आहे. गेल्या १८ वर्षापासून ३६ वर्षीय युवराज […]
…तर विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करेन आनंद – सचिन
मुंबई – जर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मोडीत काढला तर सचिन तेंडुलकरकडून त्याला खास भेट मिळणार आहे. जर हा विक्रम विराटने मोडला तर त्याच्यासोबत शॅम्पेन पिऊन आनंद साजरा करु, असे सचिनने म्हटले आहे. सचिन मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होता. ३५ एकदिवसीय शतके विराटच्या खात्यावर जमा असून विराटने […]
टेनिस स्टार सानिया मिर्झाकडे गोड बातमी
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाकडे गोड बातमी असून येत्या आक्टोबर मध्ये तिच्या घरात पाळणा हलणार आहे. सानियाचे वडील आणि कोच इमरान यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे तसेच सानिया आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर एक फोटो शेअर केला आहे. मिर्झा मलिक हॅशटॅगने दिल्या गेलेल्या या फोटोला हजारो लाईक मिळाले […]
आयपीएलच्या इतिहासात प्रथमच नोंदले गेले हे रेकोर्ड
आयपीएल २०१८च्या सिझनमध्ये रविवारी हैद्राबाद आणि चेन्नई या संघात झालेल्या सामन्यात आयपीएलचा १० वर्षाच्या इतिहासात पहिले रेकोर्ड नोंदले गेले. या सामन्यात फलंदाजांनी ४ रन्स धावून मिळविल्या. हैद्राबाद संघाचा कप्तान आणि फलंदाज केन विलीयाम्सन आणि शकीब अल हसन यांनी १० व्या ओव्हरमधल्या ४ थ्या चेंडूवर पळून चार रन काढल्या. गोलंदाजाने टाकलेल्या या चेंडूवर केन याने शॉट […]
महिला क्रिकेटरकडे सापडल्या नशेच्या 14000 गोळ्या
बांगलादेशातील एका महिला क्रिकेटरपटूला पोलिसांनी मादक द्रव्यांच्या 14 हजार गोळ्यांसह पकडले आहे. या गुन्ह्याबद्दल तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नाजरीन खान मुक्ता असे या महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. नाजरीन ही अ दर्जाची क्रिकेट खेळाडू असून ती ढाका प्रीमियर लीग या स्पर्धेत खेळते. या स्पर्धेतील एका सामन्यानंतर तिची बस परतत असताना तिच्याकडे […]
टेबलटेनिसपटू मनिका बात्राची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धात २ सुवर्णसह चार पदकांची कमाई केलेल्या मनिका बात्रा हिच्या नावाची शिफारस क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठीत मानल्या जाणारया अर्जुन पुरस्कारासाठी केली गेली आहे. भारतीय टेबल टेनिस महासंघाने हि शिफारस केली असून संघाचे अधिकारी म्हणाले, गोल्डकोस्ट मध्ये मनिकाने ज्याप्रकारची कामगिरी बजावली आहे ती पाहता तिचे नाव या पुरस्कारासाठी नजरअंदाज […]
गेलकडून आयपीएलच्या मोसमातील पहिले शतक मुलीला समर्पित
मोहाली – किंग्ज इलेव्हन पंजाबने काल झालेल्या सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात १५ धावांनी विजय मिळवला. ख्रिस गेलच्या वादळी शतकाने या सामन्यात पंजाबच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. आपली मुलगी ख्रिसलियानाला तिच्या वाढदिवसाची गेलने खास भेट म्हणून हे शतक समर्पित केले आहे. आज तिचा दुसरा वाढदिवस असून गेल याबाबत म्हणाला, मला फक्त स्वत:ला सिद्ध करायच होते, माझ्या […]