अर्थ

Marathi News about business property stock market finance news read on online Marathi News paper

मारूती, होंडा, टोयोटाच्या गाड्या स्वस्त होणार

नवी दिल्ली दि.२५ -सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अॅन्ड कस्टमने जारी केलेल्या नव्या नोटीफिकेशननुसार मारूती एसएक्स फोर, होंडाची सिव्हिक आणि टोयोटाची …

मारूती, होंडा, टोयोटाच्या गाड्या स्वस्त होणार आणखी वाचा

कांदा निर्यात बंदीला शरद पवार यांचा विरोध

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीला केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी विरोध दर्शविला आहे. देशात कांद्याचे भाव …

कांदा निर्यात बंदीला शरद पवार यांचा विरोध आणखी वाचा

गरिबीची व्याख्या पुन्हा वादग्रस्त

नवी दिल्ली – नियोजन आयोगाने देशातील दारिद्य्र रेषेखालील जीवन जगणार्‍या लोकांचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत खाली आले असल्याचा दावा …

गरिबीची व्याख्या पुन्हा वादग्रस्त आणखी वाचा

पेट्रोल पंपांवर मिळणार ५ किलोचे गॅस सिलिंडर

नवी दिल्ली दि.२४ – देशाच्या कांही ठराविक शहरांतून येत्या पंधरा दिवसांत म्हणजे ऑगस्टपासून ५ किलोचे स्वयंपाकासाठीच्या गॅसचे सिलिंडर ग्राहकांना मिळू …

पेट्रोल पंपांवर मिळणार ५ किलोचे गॅस सिलिंडर आणखी वाचा

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता

मुंबई – भारत सरकारने सोन्याच्या आयातीवर निर्बंध घालण्याची नवी नीती जाहीर केली आहे. त्यामुळे भारतातले सोन्याचे भाव येत्या दोन महिन्यात …

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आणखी वाचा

मोटोरोलाचा मोटो एक्स’ स्मार्टफोन लवकरच बाजारात

नवी दिल्ली- दररोज नवनव्या कंपन्या आपल्या नवीन स्टाईलने व नवीन सुविधा देणारे हॅण्डसेट बाजारात आणत आहेत. त्यामुळे वाढत्या स्मार्टफोनच्या स्पर्धेत …

मोटोरोलाचा मोटो एक्स’ स्मार्टफोन लवकरच बाजारात आणखी वाचा

कांदा निर्यात बंदीचा निर्णय अवघड

नवी दिल्ली दि.२३ – देशाच्या बाजारात वाढत चाललेल्या कांद्याच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी कांदा निर्यात बंदी करण्याचा केंद्र विचार करत असले …

कांदा निर्यात बंदीचा निर्णय अवघड आणखी वाचा

महिंद्र उद्योगाला जागतिक मंदीचा फटका

नवी दिल्ली – जागतिक मंदीचा मोठा फटका महिंद्र अँण्ड महिंद्र कंपनी या वाहन उद्योगाला बसला आहे. या व्यवस्थापनाने चाकणपाठोपाठ नाशिकचा …

महिंद्र उद्योगाला जागतिक मंदीचा फटका आणखी वाचा

आंध्रात चीनची १६० अब्ज डॉलर्स गुंतवणूक

हैद्राबाद दि.२२ – आंध्रातील विविध क्षेत्रात चीनने १६० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची तयारी दर्शविली असून भारत अणि चीन या दोन्ही देशांतील …

आंध्रात चीनची १६० अब्ज डॉलर्स गुंतवणूक आणखी वाचा

गोगलगायीच्या गतीने प्रगती कशी होणार?

भारतातल्या एका उद्योगपतीने एक रासायनिक उद्योग काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने थायलंड सरकारशी संपर्क साधला. २०११ च्या मे मध्ये …

गोगलगायीच्या गतीने प्रगती कशी होणार? आणखी वाचा

मुंबईत फ्लॅटला रेकॉर्डब्रेक किंमत

मुंबई दि.२०- मुंबईत आत्तापर्यंत विकल्या गेलेल्या फ्लॅटमध्ये सर्वात महागडा ठरलेला वरळीच्या समुद्र महल इमारतीतील फ्लॅट विक्रमी किमतीला विकला गेला आहे. …

मुंबईत फ्लॅटला रेकॉर्डब्रेक किंमत आणखी वाचा

पंतप्रधान म्हणतात,विकासदर 6.5 टक्के गाठणे अशक्य

नवी दिल्ली- गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने घेतलेल्या उपाययोजनांचा परिणाम आगामी काळात नक्कीच दिसून येईल असा विश्‍वास व्यक्त करतानाच अस्थिर जागतिक अर्थव्यवस्थेमुळे …

पंतप्रधान म्हणतात,विकासदर 6.5 टक्के गाठणे अशक्य आणखी वाचा

पजेरोची अॅनिव्हर्सरी एडिशन सादर

नवी दिल्ली दि.१९ – मित्सुबिशी पजेरो स्पोर्टस गाडीला भारतीय बाजारात सादर केल्याला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या जपानी कार उत्पादक कंपनीने …

पजेरोची अॅनिव्हर्सरी एडिशन सादर आणखी वाचा

विमाक्षेत्र सेवाकराच्या कक्षेत – ग्राहकांना झळ

नवी दिल्ली दि.१८ – केंद्र सरकारने विमा क्षेत्र सेवा कराच्या कक्षेत आणले असून प्रिमियमवर १२.३ टक्के इतका सेवाकर आकारण्याचा निर्णय …

विमाक्षेत्र सेवाकराच्या कक्षेत – ग्राहकांना झळ आणखी वाचा

सोशल मिडिया शिकवण्यासाठी गंमत जम्मत योजना

पुणे,दि. १ ७ : मोबा इल आणि सोशल मिडिया सेवा देत असलेल्या कंपन्यांना देशा च्या ग्रामीण भागात व्यवसाय वाढीस मोठा …

सोशल मिडिया शिकवण्यासाठी गंमत जम्मत योजना आणखी वाचा

सायबर हल्ल्यांपासून रक्षणासाठी मराठा चेंबरची राष्ट्रीय परिषद

पुणे दि. ७ : भविष्यातील संघर्षात सायबर हल्ले अधिक महत्वाचे ठरणार असल्याने त्याबाबत माहिती साठा सुरक्षित ठेवणे तसेच अशा हल्ल्यांपासून …

सायबर हल्ल्यांपासून रक्षणासाठी मराठा चेंबरची राष्ट्रीय परिषद आणखी वाचा

पाकिस्तानी कापड आयात करात कपातीचा निर्णय

नवी दिल्ली दि.१७ – पाकिस्तानातून आयात करण्यात येणार्‍या टेक्स्टाईल वरील आयात करात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा विचार भारत सरकार करत …

पाकिस्तानी कापड आयात करात कपातीचा निर्णय आणखी वाचा

दूरसंपर्क क्षेत्रात 100 टक्के थेट परदेशी गुंतवणूक

नवी दिल्ली- देशातील आर्थिक मरगळ झटकण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी रात्री विविध निर्णय जाहीर केले. सरकारने संरक्षण क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीची …

दूरसंपर्क क्षेत्रात 100 टक्के थेट परदेशी गुंतवणूक आणखी वाचा