अर्थ

Marathi News about business property stock market finance news read on online Marathi News paper

१०० रूपये मूल्याच्या नव्या नोटा येणार

मुंबई- रिझर्व्ह बँकेने ५० व २० च्या नव्या नोटांनंतर १०० रूपये मूल्याच्या नव्या नोटाही बाजारात आणल्या जात असल्याची घोषणा केली …

१०० रूपये मूल्याच्या नव्या नोटा येणार आणखी वाचा

प्रतिष्ठित ‘एशियन्स ऑफ द ईयर’साठी फ्लिपकार्टच्या संस्थापकांची निवड

बंगळूरू – फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांचा जगप्रसिद्ध टाइम नियतकालिकाने विश्वातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केल्यानंतर …

प्रतिष्ठित ‘एशियन्स ऑफ द ईयर’साठी फ्लिपकार्टच्या संस्थापकांची निवड आणखी वाचा

अॅमेझॉनची आंतरराष्ट्रीय सेवा भारतात सुरु

नवी दिल्ली – लॉन्चपॅड ही आंतरराष्ट्रीय सेवा ई-व्यापार क्षेत्रातील अॅमेझॉन या कंपनीने भारतात सुरु केली असून यामुळे भारतीय स्टार्टअप कंपन्यांना …

अॅमेझॉनची आंतरराष्ट्रीय सेवा भारतात सुरु आणखी वाचा

बाजारात सुरु झाली लाल हळवी कांद्याची आवक

पुणे – लाल हळवी कांद्याची बाजारात आवक सुरू झाली असून नुकताच हंगाम सुरू झाला असल्याने आवक कमी आहे. मात्र येत्या …

बाजारात सुरु झाली लाल हळवी कांद्याची आवक आणखी वाचा

सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री होत्या जयललिता

सोमवारी रात्री स्वर्गवासी झालेल्या तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री होत्या. त्यांची संपत्ती ११७ कोटींची असल्याचे त्यांनी निवडणक …

सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री होत्या जयललिता आणखी वाचा

इंटरनेटशिवायही घेऊ शकाल आता मोबाइल बॅंकिंग सेवेचा फायदा

नवी दिल्ली: सरकारने नोटाबंदीनंतर कॅशलेस इंडिया करण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. आता सामान्य मोबाईलवरून इंटरनेट कनेक्शनशिवाय …

इंटरनेटशिवायही घेऊ शकाल आता मोबाइल बॅंकिंग सेवेचा फायदा आणखी वाचा

प्रथमच कर्मचार्‍यांना मायक्रो एटीएमने पगार वाटप

नोटबंदी नंतर प्रथमच कर्मचार्‍यांना मायक्रो एटीएमने पगार वाटप करण्याचा प्रयोग आग्रा येथील एक पादपात्रे कारखान्यात यशस्वी करण्यात आला. यामुळे नव्या …

प्रथमच कर्मचार्‍यांना मायक्रो एटीएमने पगार वाटप आणखी वाचा

बाजारात येणार २०, ५० रुपयांच्या नव्या नोटा

मुंबई – लवकरच बाजारामध्ये २० आणि ५० रुपयांची नवी नोट दाखल होणार असून या नव्या नोटांच्या क्रमांकाच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात …

बाजारात येणार २०, ५० रुपयांच्या नव्या नोटा आणखी वाचा

उर्जित पटेल यांना दरमाह २ लाख रुपये पगार

मुंबई – आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांना दरमाह २ लाख रुपये पगार, दिमतीला दोन गाड्या आणि त्या चालवण्यासाठी दोन …

उर्जित पटेल यांना दरमाह २ लाख रुपये पगार आणखी वाचा

‘अमूल’ बाजारात आणणार उंटाचे दूध

नवी दिल्ली: आगामी तीन महिन्यात ‘अमूल’ उंटाचे दूध बाजारपेठेत आणणार आहे. या दुधाच्या उत्पादनाचा प्रकल्प कच्छ येथे तयार असून हे …

‘अमूल’ बाजारात आणणार उंटाचे दूध आणखी वाचा

सायबर गुन्हेगारांनी चोरली भारतीय बँकांची माहिती

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारांनी आयसीआयसीआय, स्टेट बँकेसह तब्बल २६ बँकांच्या ग्राहकांची माहिती चोरल्याची माहिती अमेरिकेच्या सायबर …

सायबर गुन्हेगारांनी चोरली भारतीय बँकांची माहिती आणखी वाचा

चंदीगढ होणार देशातले पहिले कॅशलेस शहर

केंद्रशासित चंदीगढ देशातले पहिले कॅशलेस शहर बनत असून १० डिसेंबरपासून या शहरातील सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने करण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण …

चंदीगढ होणार देशातले पहिले कॅशलेस शहर आणखी वाचा

निवृत्त कर्मचारी नोटा छापण्यासाठी पुन्हा कामावर रुजू

नवी दिल्ली : सध्या देशभरात नोटाबंदीमुळे नोटांचा तुटवडा जाणवत आहे. सध्या मध्य प्रदेशमधील देवासस्थित सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ …

निवृत्त कर्मचारी नोटा छापण्यासाठी पुन्हा कामावर रुजू आणखी वाचा

अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी संसदीय समितीचे उर्जित पटेलांना बोलावणे

नवी दिल्ली – सार्वजनिक लोकलेखा समितीने (पीएसी) पुढील महिन्यात रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर (आरबीआय) व अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देशातील नोटाबंदीच्या …

अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी संसदीय समितीचे उर्जित पटेलांना बोलावणे आणखी वाचा

रिटेल दुकानांमधुन मिळणार दोन हजार रुपये

मुंबई- ग्राहकांसाठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक नवी ऑफर सुरु करणार असून नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या ऑफर अंतर्गत तुम्ही आता रिटेल …

रिटेल दुकानांमधुन मिळणार दोन हजार रुपये आणखी वाचा

सोशल मीडियात व्हायरल झाली १००० रुपयांची नोट

नवी दिल्ली – चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर बाजारात सुट्या पैशांची कमतरता जाणवत आहे. मात्र, सरकारने …

सोशल मीडियात व्हायरल झाली १००० रुपयांची नोट आणखी वाचा

आधार कार्डाच्या सहाय्याने होणार सर्व पेमेंटस

नोटबंदीनंतर कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने जाताना सरकार आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. देशातील नागरिकांना त्यांच्या गरजेची सर्व पेमेंटस १२ …

आधार कार्डाच्या सहाय्याने होणार सर्व पेमेंटस आणखी वाचा

सोन्या-चांदीची झळाळी मंदावली

नवी दिल्ली : नोटबंदीचा सर्वाधिक फटका सराफा बाजाराला बसताना दिसत असून १५०० रुपयांनी सोन्याचे भाव घसरले असून २९,३५० रुपयांवर सोन्याचा …

सोन्या-चांदीची झळाळी मंदावली आणखी वाचा