अर्थ

Marathi News about business property stock market finance news read on online Marathi News paper

बँकेत एकरकमी जमा करा जुन्या नोटा : अरुण जेटली

नवी दिल्ली: अवघे काही दिवसच जुन्या नोट्या भरण्यासाठी शिल्लक असताना रिझर्व्ह बँकेने आणखी एक नवा फतवा काढला असून जर तुमच्याकडे …

बँकेत एकरकमी जमा करा जुन्या नोटा : अरुण जेटली आणखी वाचा

चलनात येणार ५० रुपयांच्या नव्या नोटा !

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांबदी सुरु असताना ५० रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याची घोषणा केली आहे. …

चलनात येणार ५० रुपयांच्या नव्या नोटा ! आणखी वाचा

४ दिवसांत आले काळ्या पैशांची माहिती देणारे ४ हजार ई-मेल

नवी दिल्ली – चार दिवसांत तब्बल ४ हजार मेल सरकारने काळा पैसा बाळगणाऱ्यांबाबत माहिती देण्यासाठी जारी केलेल्या इ-मेलवर आले असून …

४ दिवसांत आले काळ्या पैशांची माहिती देणारे ४ हजार ई-मेल आणखी वाचा

करदात्यांना दिलासा मिळण्याचे वृत्त निराधार

नवी दिल्ली – इंडिया टुडे या वेबसाइटने अर्थमंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने येत्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर उत्पन्नाची मर्यादा २.५ लाखांवरून ४ लाखांपर्यंत करण्याची …

करदात्यांना दिलासा मिळण्याचे वृत्त निराधार आणखी वाचा

डिजिटल पेमेंटसाठी ग्रामीण लोकांना मोफत डेटा द्या – ट्रायची शिफारस

देशाच्या अर्थव्यवस्थेत रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांना उत्तेजन देण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये दर महिन्याला काही प्रमाणात मोफत इंटरनॅशनल डेटा द्या, अशी शिफारस दूरसंचार …

डिजिटल पेमेंटसाठी ग्रामीण लोकांना मोफत डेटा द्या – ट्रायची शिफारस आणखी वाचा

पाकिस्तानातही नोटबंदीचा प्रस्ताव मंजूर

भारतापाठोपाठ शेजारी पाकिस्तानने त्यांच्या चलनातील ५ हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या संसदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सोमवारी पाक …

पाकिस्तानातही नोटबंदीचा प्रस्ताव मंजूर आणखी वाचा

असावा सुंदर ४३५ कोटींचा बंगला

नवी दिल्ली – दिल्लीत एक बंगला डीएलएफ कंपनीचे अध्यक्ष के.पी. सिंग यांची मुलगी रेणुका तलवार यांनी खरेदी केला असून ४३५ …

असावा सुंदर ४३५ कोटींचा बंगला आणखी वाचा

पीएफवरील व्याजदरात कपात

बंगळुरु : कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे निर्णय घेणारी शिखर संस्था म्हणजेच केंद्रीय विश्वस्त मंडळाने व्याज दरात घट केली असून २०१६-१७ …

पीएफवरील व्याजदरात कपात आणखी वाचा

आता फक्त ५०००च्या जुन्या नोटा बँकेत करू शकता डिपॉझिट

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि १०००च्या जुन्या नोटा भरण्यासाठी बँकेत मुदत देण्यात आली होती. आता आणखी एक …

आता फक्त ५०००च्या जुन्या नोटा बँकेत करू शकता डिपॉझिट आणखी वाचा

पेपलकडून पेटीएमविरोधात तक्रार दाखल

नवी दिल्ली – जागतिक डिजिटल पेमेंट्स कंपनी पेपलने पेटीएमने आपल्या लोगोची नक्कल केल्याचा दावा करत कंपनीवर ट्रेडमार्क कार्यालयात तक्रार दाखल …

पेपलकडून पेटीएमविरोधात तक्रार दाखल आणखी वाचा

२०१७ ‘लेस कॅश’ वर्ष म्हणून जाहीर करा; व्यापाऱ्यांची मागणी

भारतात रोकडविरहित व्यवहारांना चालना देण्याकरिता वर्ष 2017 ला ‘लेस कॅश’ वर्ष म्हणून जाहीर करावे, अशी मागणी कॉन्फडरेशन ऑफ़ ऑल इंडिया …

२०१७ ‘लेस कॅश’ वर्ष म्हणून जाहीर करा; व्यापाऱ्यांची मागणी आणखी वाचा

धक्कादायकः ४ बँकांनी पाठवले १२,३५७ कोटी रुपये देशाबाहेर

देशातील विविध तपास यंत्रणांनी गेल्या काही दिवसांत बँकांवर छापे टाकण्याला वेग दिला आहे. त्यामागे एक भक्कम कारण असल्याचे धक्कादायक वास्तव …

धक्कादायकः ४ बँकांनी पाठवले १२,३५७ कोटी रुपये देशाबाहेर आणखी वाचा

पेटीएमलाच ६.१५ लाख रुपयांना गंडा; सीबीआयमध्ये तक्रार

नोटाबंदीनंतर चर्चेत आलेल्या डिजिटल व्यवहारांची प्रमुख कंपनी पेटीएमने 48 ग्राहकांनी 6.15 लाख रुपयांना गंडा घातल्याची तक्रार केली आहे. पेटीएमच्या तक्रारीवरून …

पेटीएमलाच ६.१५ लाख रुपयांना गंडा; सीबीआयमध्ये तक्रार आणखी वाचा

जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची राजकीय पक्षांना सूट

नवी दिल्ली : जुन्या नोटा राजकीय पक्षांना बँकेत जमा करता येणार असल्याची माहिती अर्थसचिव अशोक लवासा यांनी दिली आहे. पण …

जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची राजकीय पक्षांना सूट आणखी वाचा

पॅन कार्ड असेल तरच मिळतील पैसे !

मुंबई : ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा मोदी सरकारने रद्द केल्यानंतर ज्यांच्याकडे या नोटा आहेत, त्यांना त्या बँकेत …

पॅन कार्ड असेल तरच मिळतील पैसे ! आणखी वाचा

गुजरातमधील हिऱ्यांची बाजारपेठ नोटाबंदीमुळे ठप्प

गुजरात – नोटाबंदीच्या निर्णयाच्या पाठीशी देशातील जनता ठामपणे उभी असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांत …

गुजरातमधील हिऱ्यांची बाजारपेठ नोटाबंदीमुळे ठप्प आणखी वाचा

आता बोंबला; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली – पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा २.२१ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या भावात १.७९ रूपयाने वाढ करण्यात …

आता बोंबला; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ आणखी वाचा

काळा पैसा पांढरा करण्यासाठी सरकारची शेवटची संधी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंदल …

काळा पैसा पांढरा करण्यासाठी सरकारची शेवटची संधी आणखी वाचा