अर्थ

Marathi News about business property stock market finance news read on online Marathi News paper

४० मोठ्या कर्जबुडव्यांची यादी जाहीर करणार रिझर्व्ह बँक

नवी दिल्ली: मद्यसम्राट विजय माल्ल्या देशातील बँकांना १२ हजार कोटी रुपयांचा चुना लावून भारतातून पळून गेला. माल्ल्या सोबतच असे अनेक …

४० मोठ्या कर्जबुडव्यांची यादी जाहीर करणार रिझर्व्ह बँक आणखी वाचा

काश्मीरमधील ४० बँकांत रोख देवघेव बंद

दक्षिण काश्मीरमधील बँका लुटण्याचे दहशतवाद्यांचे कृत्य लक्षात घेऊन या सेंवदनशील भागातील सुमारे ४० बँक शाखांत रोख देव घेवीचे व्यवहार बंद …

काश्मीरमधील ४० बँकांत रोख देवघेव बंद आणखी वाचा

स्वस्त झाले स्टेट बँकेचे गृह कर्ज

मुंबई – गृह कर्जावरील व्याज दर पाव टक्क्यापर्यंत (०.२५ टक्के) भारतीय स्टेट बँकेने कमी केला असून बँकेचे ३० लाख रुपयांपर्यंत …

स्वस्त झाले स्टेट बँकेचे गृह कर्ज आणखी वाचा

ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत भारतीय आघाडीवर

लंडन – ब्रिटनमधील २०१७ या वर्षातील १ हजार श्रीमंतांची यादी संडे टाइम्सने प्रसिद्ध केली असून, ४० हून अधिक भारतीय वंशाच्या …

ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत भारतीय आघाडीवर आणखी वाचा

भारत जगातील दुचाकीचा सर्वात मोठा बाजार

गतवर्षी दुचाकी बाजारात अव्वल ठरलेल्या चीनला मागे टाकत यंदा भारताने जगातील सर्वात मोठा दुचाकी बाजार बनण्यात यश मिळविले आहे. गतवर्षी …

भारत जगातील दुचाकीचा सर्वात मोठा बाजार आणखी वाचा

अमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये रंगणार प्राईज वॉर

नवी दिल्ली : एक भव्य सेल ई कॉमर्स मधील नामवंत कंपन्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन आणत असून मोठी स्पर्धा या दोन्ही …

अमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये रंगणार प्राईज वॉर आणखी वाचा

न्यू जनरेशनची डिझायर करा बुक केवळ ११ हजार रुपयांत

मुंबई – आपली न्यू जनरेशनची डिझायरची बुकींग देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने सुरु केली असून …

न्यू जनरेशनची डिझायर करा बुक केवळ ११ हजार रुपयांत आणखी वाचा

जीएसटीमुळे देशाचा विकासदर ८ टक्क्यांपर्यंत पोहचेल – शक्तिकांत दास

जपान – भारतीय अर्थव्यवस्थेला येत्या जुलै महिन्यापासून लागू होत असलेल्या वस्तू आणि सेवा कर कायद्यामुळे (जीएसटी) चांगला फायदा होईल. याचे …

जीएसटीमुळे देशाचा विकासदर ८ टक्क्यांपर्यंत पोहचेल – शक्तिकांत दास आणखी वाचा

आता शाकाहारी फास्ट फूड विकणार पतंजली

नवी दिल्ली – पतंजलीच्या उत्पादनांनी एफएमसीजी सेक्टरमध्ये भक्कम स्थान निर्माण केल्यानंतर आता केएफसी आणि मॅकडॉनल्डससारख्या दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फास्ट फूड …

आता शाकाहारी फास्ट फूड विकणार पतंजली आणखी वाचा

घराचे किंवा जमिनीचे कर्ज पीएफ मधून फेडता येणार!

पुणे: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ विभागाने पीएफ खातेधारकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवीन योजना जाहीर केली …

घराचे किंवा जमिनीचे कर्ज पीएफ मधून फेडता येणार! आणखी वाचा

तपकीरी रंगात येतेय १०० ची नवी नोट

नोटबंदीनंतर ५०० व २ हजार रूपये मूल्याच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. लवकरच शंभर रूपये मूल्याची नवी नोटही चलनात आणली …

तपकीरी रंगात येतेय १०० ची नवी नोट आणखी वाचा

वर्षभरात पतंजलीने केली १० हजार कोटींची कमाई

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेला योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनांनी अक्षरश व्यापून टाकले असून पतंजलीला गेल्या वर्षी १० हजार ५६१ …

वर्षभरात पतंजलीने केली १० हजार कोटींची कमाई आणखी वाचा

सॅमसंग लाँच केले लाखमोलाचे क्यूएलईडी टीव्ही !

मुंबई: भारतात आपला नवा क्यूएलईडी टीव्ही दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने लाँच केला आहे. तब्बल ३ लाख १४ हजार एवढी या …

सॅमसंग लाँच केले लाखमोलाचे क्यूएलईडी टीव्ही ! आणखी वाचा

आता खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करणार ‘उबेर’

मुंबई : आता खाद्यपदार्थांच्या व्यवसायातही कॅब सेवा देणारी ‘उबेर’ कंपनी पाऊल ठेवत असून उबेर कंपनी ‘उबेरईट्स’ या उपक्रमाच्या अंतर्गत खाद्यपदार्थ …

आता खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करणार ‘उबेर’ आणखी वाचा

अ‍ॅमेझॉन देणार ५००० भारतीयांना रोजगार

बंगळुरू – आता भारतात हातपाय पसरण्यासाठी ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने पाऊल उचलले असून भारतात जवळपास पाच हजार लोकांना अ‍ॅमेझॉन …

अ‍ॅमेझॉन देणार ५००० भारतीयांना रोजगार आणखी वाचा

अॅपलची गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनला धोबीपछाड

नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलसह मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांनाही पैशांच्या बाबतीत तंत्रज्ञानाच्या मायाजाळात ‘न भूतो..’ …

अॅपलची गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनला धोबीपछाड आणखी वाचा

किमान रक्कम खात्यात न बाळगल्यास बसेल दंड!

मुंबई: बचत खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने निश्चित केली …

किमान रक्कम खात्यात न बाळगल्यास बसेल दंड! आणखी वाचा

जानेवारी ते डिसेंबर अर्थवर्ष लागू करणारे म.प्रदेश पहिले राज्य

मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या राज्याचे आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर या काळात लागू केले गेल्याची घोषणा केली असून १ जानेवारी ते …

जानेवारी ते डिसेंबर अर्थवर्ष लागू करणारे म.प्रदेश पहिले राज्य आणखी वाचा