अर्थसंकल्प २०१२ची वैशिष्ट्ये

अर्थसंकल्प २०१२ची वैशिष्ट्ये

• विकासदर ७.६ टक्के राहण्याची शक्यता • शेतकर्‍यांना थेट सबसिडी मिळणार

• काही सबसिडी कमी करण्याचा प्रयत्न करणार • शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मोठी योजना

• शेअर बाजारात ५० हजार गुंतवल्यास सूट • १० लाख वार्षिक उत्पन्नवाल्यांना सूट

• खाद्यान्नावर सबसिडी सुरूच राहणार • ऑगस्ट २०१२ पासून व्हॅटऐवजी जीएसटी लागू होणार

• एफडीआयवर सहमतीसाठी प्रयत्न सुरू

• थेट करप्रणाली लवकरच लागू होणार

• विमाकंपन्यांना परदेशातून इंधन खरेदी करण्याची मुभा

• बँकांना १५ हजार ८९० कोटी रूपयांची मदत देणार

• मिड डे मिलसाठी ११ हजार ९३७ कोटी रूपये

• पाणीपुरवठा आणि स्वच्छता – १४ हजार कोटी रूपये

• गृहकर्जाच्या व्याजावर १ टक्का सूट कायम

• २५ लाखापर्यंतच्या घरासाठी कर्जाच्या व्याजावर सूट

• रेशन दुकांनासाठी नवीन वितरण व्यवस्था येणार

• नव्या वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण डिसेंबरपर्यंत

• डायरेक्ट टॅक्स कोड पुढील वर्षी लागू होणार

• चालू अधिवेशनात काळ्या पैशाप्रकरणी श्वेत पत्रिका लागू करणार

• सात नवे मेडिकल कॉलेज सुरू करणार

• विधवा स्त्रियांचे पेन्शन २०० रूपयांवरून ३०० रूपये

• अपंगांच्या पेन्शन रकमेतही वाढ, पेन्शन ३०० रूपये मिळणार

• विदर्भात सिचनासाठी ३०० कोटी रूपये

• नाबार्डला १० हजार कोटी रूपयांचे खास अनुदान

• ५ ते १० लाख उत्पन्नावर २० टक्के कर बसणार

• १० लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर, तर २ ते ५ लाख उत्पन्नांवर १० टक्के कर

• २ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही

• सर्व प्रकारच्या कार महागणार

• ब्युटी पार्लर, सिगरेट, गुटखा, पान मसाला महाग

• सेवा कर १० टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर

• फोनबिल, विमानप्रवास, हॉटेलिग महागलं

• एक्साईज डयूटी १० टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर

Leave a Comment