मोटोरोलाने लाँच केला मोटो एक्स स्टाइल

motorola
नवी दिल्ली – काही दिवसापूर्वीच मोटोरोलाने एक्स प्ले लाँच केला होता त्यानंतर काही दिवसाताच मोटोरोलाने आपला मोटो एक्स स्टाइल हे फॅबलेट लाँच केला आहे. हे फॅबलेट १६ जीबी आणि ३२ जीबी अशा दोन वर्जन्समध्ये उपलब्ध असल्याचे मोटोरोलाचे जनरल मॅनेजर अमित बोनी यांनी सांगितले. हा फोन फ्लिपकार्टवर १५ ऑक्टोबर पासून उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment