९ सप्टेंबरला लॉन्च होणार आयफोन ६एस!

apple
नवी दिल्ली – स्टेट्स सिम्बॉल असणाऱ्या अॅपलने आपला बहुचर्चित आयफोन ६ एसची लॉन्चिंग तारीख जाहीर केली असून येत्या 9 सप्टेंबरला कंपनीने एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात आयफोन ६ एस आणि जनरेशन नेक्स्ट टीव्ही यांच्याबरोबरच स्वस्त व्हेरिएंट्स आणि आयपॉड लॉन्च होण्याची शक्यता आहे.

कंपनीने ९ सप्टेंबरला सॅन फ्रांसिस्कोमधील बिल ग्राहम सिव्हिक ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे. स्थानिक वेळनुसार सकाळी १० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.

Leave a Comment