एअरटेलच्या पावलावर व्होडाफोनचे पाऊल; सुरु करणार ४जी सेवा

vodafone
मुंबई: एअरटेलच्या पावलापाऊल ठेवत व्होडाफोन इंडिया कंपनीनेही भारतात ४ जी सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. भारतात ही सेवा या वर्षाअखेरीस सुरु होणार आहे.

मुंबई,दिल्ली,कोलकाता, बंगळुरु आणि कोची या शहरात पहिल्या सत्रात व्होडाफोन आपली ४ जी सेवा देणार असून व्होडाफोनने आघाडीच्या टेक्नोलॉजी कंपन्यांशी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवण्यासाठी टायअप केले आहे. सध्या भारतात एअरटेल कंपनीने आपली ४ जी सेवा सुरु केली आहे.

Leave a Comment