जगातील सर्वात हायस्पीड रेल्वे चीनकडे

train
नवी दिल्ली : देशात मोदी सरकारने आपला पहिला पूर्ण रेल्वे अर्थसंकल्प गुरुवारी संसदेत सादर केले आहे. अर्थसंकल्पाकडून लोकांना खूप आशा होत्या. दुस-या देशांमध्ये रेल्वेच्या गतिसह इतर सुविधा खूप मिळतात. चीनकडे सर्वात वेगाने धावणारी रेल्वे आहे. जी ३६० किलोमीटर प्रतितासाने धावते. तसेच जपान रेल्वे जगातील सर्वात वेळेत पोहोचणारी रेल्वे आहे. रेल्वे अर्थसंकल्पानिमित्त आम्ही जगभरातील खास देशांमधील रेल्वे आणि त्यात मिळणा-या सुविधांविषयी सांगणार आहोत.

चीनमध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील रेल्वे गाड्या आहेत. जसे दीर्घपल्यासाठी हायस्पीड रेल्वे, डायरेक्ट एक्स्प्रेस, एक्स्प्रेस आणि फास्ट रेल्वे आदींचा समावेश होतो. शहरा अंतर्गत चालणारी काम्प्युटर रेल्वेही असतात. चीनमध्ये हायस्पीड आणि फास्ट रेल्वे गाड्या आहे.

Leave a Comment