सॅमसंगचा ‘गॅलॅक्सी मेगा २’

mega-2
मुंबई – अत्याधुनिक फीचर्सनी परिपूर्ण आणि सहा इंचाची बिग स्क्रीन असलेला व गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा सॅमसंगचा ‘गॅलॅक्सी मेगा २’ हा स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन २० हजार ९०० रुपये या किंमतीत उपलब्ध आहे.

कसा आहे हा स्मार्टफोन – » सहा इंचाचा डिस्प्ले » आठ जीबी इंटरनल मेमरी » १.२ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर » १.५ जीबी रॅम » आठ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ४.४ किटकॅट » थ्रीजी, वायफाय, ब्लूटूथ, एनएफसी » किंमत – २० हजार ९०० रुपये

Leave a Comment