यशस्वीता हा कुठलाच मंत्र नाही- माधूरी

‘यशस्वीता हा कुठलाच मंत्र नाही, जीवनात प्रत्येक व्यक्तिला सकारात्मक असावे लागते. नेहमीच चांगल्या कामावर भर दिला पाहिजे. चांगले कामाच प्रत्येकाला पुढे नेण्यासाठी मदत करते. त्‍या कामाच्या़ जोरावरच भविष्यात त्याला यशस्वी होता येते.’ असे मत प्रसिध्द अभिनेत्री माधूरी दीक्षितने एका कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.

गेल्या कित्येक दिवसांपासून कामामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या माधुरी दीक्षितच्या मते, तिच्यप कॅरियरच्या‍ सुरूवातीला काही जणांनी त्यांना प्रोत्साहित केले त्यामुळेच तिला बॉलीवुडमध्येत स्वताची जागा निर्माण करता आली.

माधुरी म्हणाली, ‘सर्वांनाच काही अवघड प्रयत्नातून पुढे यावे लागते. बॉलीवुडमध्ये मी सुरूवात केली तर काही जणांना मी इंडस्ट्रीमध्ये टिकणार नाही असे वाटत होते. मात्र मी खुप कष्ट घेतले त्यामुळे मी आज यशस्वी झाले.’

आगामी काळात माधुरी सौमिक सेनच्या‍ ‘गुलाबी गैंग’ या सिनेमातून ण्ळलकणार आहे. या सिनेमात तिच्याशिवाय जूही चावला, माही गिल, शिल्पा शुक्ला काम करीत आहेत. विशाल भारद्वाजच्‍या ‘डेढ़ इश्किया’ मध्ये पण ती दिसणार आहे.

Leave a Comment