सलमान झाला कुटुंबावर उधार

दिग्दर्शक अरबाज खानचा ‘दबंग-२’ या सिनेमानतर आता बोलीवूडचा टायगर सलमान खान सोहेलच्या ‘मेंटल’ या सिनेमच्या शूटमध्ये बिजी आहे. त्यानंतर सल्लू जीजा अतुल अग्निहोत्रीच्या एका सिनेमात स्पेशल अपियरेंस करणार आहे. गेल्या काही दिवसापासून सल्लू त्याच्या कुटुंबावर भलताच खुश दिसत आहे.

येत्या काही दिवसात सलमान खान त्याच्या आगामी काळात येत असलेल्या ‘मेंटल’ या सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. सुरुवातीच्या काळात चर्चा होती की, सोहेल खानचा ‘शेर खान’ सुरु करणार आहे. मात्र त्याचा नेक्स्ट सिनेमा सोहेल खानचा ‘मेंटल’ हाच सिनेमा असणार आहे. त्यानंतर साजिद नाडियाडवालाचा ‘किक’ आणि प्रभुदेवाचा अनाम सिनेमाची शूटिंग सुरु करणार असल्याचे समजते.

त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे २०१४ मध्ये सल्लूने त्याच्या डेट्स अरबाज खानच्या ‘दबंग-३’ साठी दिल्या असल्याचे समजते. त्याशिवाय सल्लू जीजा अतुल अग्निहोत्रीच्या ‘ओ तेरी’ मध्ये स्पेशल अपियरेंस करणार आहे. मात्र त्यासाठी अजून डेट्स दिल्या नाहीत. सलमानचे शेड्यूल पाहून तो कामासोबत इमोशंसवर भर देत असतो. त्यामुळेच फैमिली मेंबर्सला सध्या टाइम काढण्याची गरज आहे. सलमानमुळे तीन फैमिली मेंबर अतुल, सोहेल आणि अरबाज फिल्ममेकिंग फील्डमध्ये आले आहेत.

Leave a Comment