माझापेपर - राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील मुख्य व ताज्या बातम्यांचे ऑनलाईन मराठी पोर्टल

ब्लॉग लेख
माझा पेपर टिम

 राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची या पदाची मुदत संपत आलेली आहे आणि आगामी दोन महिन्यात नवीन राष्ट्रपतींची निवडणूक होणे आवश्यक ठरलेले आहे. ही निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे या संबंधातले राजकारण गती घ्यायला लागले आहे.

माझा पेपर टिम

आता मात्र भाजपाचे सोवळे पूर्ण फिटले आहे.  पार्टी वुईथ डिफरन्सचा दावा करणार्‍या भाजपात आणि कॉंग्रेसमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. भाजपाचे माजी अध्यक्ष आणि वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री बंगारू लक्ष्मण यांना सीबीआय न्यायालयाने शिक्षा फर्मावली आहे.

माझापेपर

पाकिस्तानच्या राजकीय अस्थैर्यामध्ये पंतप्रधान गिलानी यांच्या विरोधातील निकालामुळे भर पडली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात अनेक पंतप्रधान लष्कराच्या मर्जीवरून पदच्युत केले गेले. काही पंतप्रधानांचे राजकीय कटांमध्ये बळी गेले.

जगामध्ये काही पुरातन संस्कृती नावाजलेल्या होत्या, त्यात भारतीय संस्कृतीही होती आणि ग्रीक संस्कृतीचाही बराच गवगवा होता. मानवतेच्या इतिहासात झालेल्या निरनिराळ्या उलाढाली आणि घटनांमुळे ग्रीक संस्क...

आजचा भाव
सोना (१० ग्राम)

Rs. २५५००

चांदी (१ किलो)

Rs. ५६३५९

यु एस डॉलर

Rs. ४५.३५

ब्रिटिश पौंड

Rs. ७३.८६

यूरो

Rs. ६४.३९

त्वचा सुंदर ठेवण्यासाठी नेहेमी महागड्या, बाजारू प्रसाधनांचीच गरज असते असे नाही. आपल्या स्वयंपाकघरात, विशेषतः फ्रीजमध्ये नजर टाकल्यास त्वचेचा पोत सुधारणारे, तिचे पोषण करणारे अनेक पदार्थ सापडतात....

हिदी चित्रपटसृष्टीला अंडरवर्ल्डचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. असंख्य चित्रपटांतून हा विषय हाताळण्यात आलेला आहे.

 मागील काही वर्षापासून मराठी चित्रपटांमध्ये वेगळे प्रयोग होत आहेत. मात्र, त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. काही अपवाद अधूनमधून घडत असले तरी मराठी चित्रपट अजूनही विनोदी चित्रपटामध्ये हरवलेला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत लो बजेटमध्ये उत्तम चित्रपट तयार करण्यासाठी भट कॅम्प ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी कुणाल देशमुख या दिग्दर्शकाने इम्रान हाश्मीला घेऊन ‘जन्नत’ हा चित्रपट तयार केला होता. आता कुणाल ‘जन्नत २’ हा चित्रपट घेऊन रसिकांसमोर आला आहे.

हि कथा आहे भारतीय चित्रपट जनक दादासाहेब फाळके यांची.फाळके आपला छपाईचा यशस्वी धंदा काही मतभेद झाल्याने सोडून देतात,परत कधीही यात परतणार नाही हे वचन देऊनच !

मुंबई, दि. १८ - राज्यातील आठ प्रशासकीय अधिकार्‍यांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या.  तर गुरूवारी दोन सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या गेल्या. विजय नहाटा यांच्याकडे कोकण महसूल विभागाच्...

मथुरा, दि. १९ - सुप्रसिद्ध संत बाबा जय गुरूदेव यांचे शुक्रवारी रात्री येथे निधन झाले. ते ११६ वर्षांचे होते. गेल्या काही काळांपासून आजारी असलेल्या बाबा जय गुरूदेव यांना गुरगाव येथील मेदांता इस्प...

इस्लामाबाद, ’नाटो’ राष्ट्रांची शिखर परिषद येत्या रविवारी शिकागो येथे होत असून त्या परिषदेस उपस्थित राहण्याचा निर्णय पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी घेतला आहे. या परिषदेत प्रामु...

मुंबई, दि. १८ मे- रिलायन्स कम्युनिकेशन्सने रिलायन्स ग्राहकांसाठी विश्वचषक क्रिकेट संघातील विक्रमवीर वीरेंद्र सेहवाग याच्यासोबत चॅट करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स कम्य...

मुंबई, दि. १९ - एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंग अँड फॅक्टरीज आय.सी. विभागास २०१२-१३ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण २५९२ कोटी रूपयांच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत.

    विद्या बालनने गेल्या काही दिवसांपासून आपल्या चौफेर अभिनयाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली आहे. ‘डर्टी’ चित्रपटामध्ये तिने केलेल्या सिल्क स्मिताची बोल्ड भूमिकेने तर सर्वांची...

Search

आपले मत नोंदवा

ipl 2012 सामने fix आहेत का:

पणजी, दि. १९ - भारतातून थायलंडला दरवर्षी भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या सुमारे ९ लाख असून लवकरच ती १० लाखाच्या वर पोहोचेल, अशी अपेक्षा असल्याचे मुंबईच्या रॉयल थाई कॉन्स्यूलेटच्या प्रमुख कामोल...

Majha paper youth column

लंडन - दूरदर्शनचे संच म्हणजेच टिव्ही अधिकाधिक सडपातळ होऊ लागले असताना भविष्यात सीथ्रू पॅनल स्वरूपातील टिव्ही संच येणे सहज शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे मत असून हा टिव्ही संच बंद करताच अ...